Description
PRODUCTS DETAILS
Author : Dr. Vitthal Gharpure
Edition : 2024
Language : Marathi
Publisher : Phadake Prakashan
Original price was: ₹600.00.₹540.00Current price is: ₹540.00.
Bhugol Vishayachi Tatve Khand 1- Prakrutik Bhugol
Dr. Vitthal Gharpure
हे पुस्तक महाराष्ट्र राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC Main Examination) साठी पेपर क्र. १ भूगोल विषयाची तत्त्वेमधील ‘प्राकृतिक भूगोल’ च्या अभ्यासक्रमाला अनुसरून लिहिले आहे पुस्तकामध्ये एकूण पाच प्रकरणांचा समावेश आहे.
१. भूरूपशास्त्र : यामध्ये भूरूपविकासावर परिणाम करणारे घटक, अंतर्जात आणि बहिर्जात बले, भूकवचाची उत्पत्ती आणि उत्क्रांती, पृथ्वीच्या अंतरंगातील प्राकृतिक स्थिती, भूअभिनती, भूखंडवहन, समस्थायित्व, ज्वालामुखी क्रिया, भूकंप आणि त्सुनामी, भूरूपिक चक्र, भूदृश्य विकासाची संकल्पना, अनाच्छादन कालानुक्रम, प्रवाह (चॅनल) रूपिकी, अपक्षरण पृष्ठभाग, उतार विकास, उपयोजित भूरूपशास्त्र, आर्थिक भूशास्त्र आणि पर्यावरण.
२. हवामानशास्त्र : तापमान आणि जागतिक दाबपट्टे, पृथ्वीचा औष्णिक ताळेबंद, ग्रहीय आणि स्थानिक वारे, वायुराशी आणि आघाडी, समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळे, हवा आणि हवामान, हवामानविषयक वर्गीकरण, जलचक्र, उपयोजित हवामानशास्त्र आणि नागरी हवामान.
३. सागरविज्ञान : अटलांटिक, हिंदी आणि पॅसिफिक महासागरांची तळरचना, महासागरांचे तापमान, क्षारता, उष्णता आणि क्षार ताळेबंद, सागरीय निक्षेप, लाटा, प्रवाह, भरती-ओहोटी, सागरी साधनसंपत्ती, प्रवाळ, सागरी कायदे, प्रदूषण.
४. जीवभूगोलशास्त्र : मृदांची उत्पत्ती, वर्गीकरण, वितरण,मृदाछेद, मृदेची धूप, हास व संधारण, वनस्पती आणि प्राण्यांच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, निर्वनीकरण, समस्या आणि संधारणाचे उपाय, सामाजिक वनीकी बीमा वन्यजीवन : प्रमुख जीन संचय केंद्र
५. पर्यावरण भूगोल : पारिस्थितिकीय तत्वे, अनुकूलन, मानवाचा प्रभाव, वैश्विक आणि प्रादेशिक पारिस्थितिकीतील बदल आणि असंतुलन, परिसंस्था व्यवस्थापन आणि संवर्धन, पर्यावरणीय -हास, व्यवस्थापन व संवर्धन, जैवविविधता, शाश्वत विकास, पर्यावरणीय धोरण, धोके, उपाययोजना, शिक्षण आणि कायदे इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे.
Useful For MPSC, UPSC, NET-SET and Other Competitive Exams
PRODUCTS DETAILS
Author : Dr. Vitthal Gharpure
Edition : 2024
Language : Marathi
Publisher : Phadake Prakashan
Reviews
There are no reviews yet.