Description
PRODUCTS DETAILS
Author : Dr. Shrikant Karlekar
Edition : 2012
Language : Marathi
Publisher : Diamond Publications
Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
Dursanvedan( Remote Sensing )
Dr. Shrikant Karlekar
दूर संवेदन हे भूप्रदेशाच्या सर्वेक्षणाचे एक प्रभावी आणि अचूक तंत्रज्ञान आहे. भूपृष्ठावरील विविध घटकांची, पर्यावरणीय समस्यांची नेमकी कल्पना देण्याची या तंत्राची कुवत आश्चर्यकारक अशीच आहे.
आज उपग्रहांच्या साहाय्याने सगळ्या पृथ्वीचे क्षण न् क्षण चित्रण चालू आहे व त्यातून भरपूर माहितीचे संकलन होत आहे.
सर्व त-हेच्या विकास योजना, मृदा, शेती, वने, भूजल, वस्त्या यांचे नियोजन, राष्ट्रीय मानचित्रण, पूरनियंत्रण, विपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात हवाई छायाचित्रांचा उपयोगही सतत वाढतो आहे.
या प्रगत तंत्रज्ञानाची शास्त्रीय बैठक मराठीतून स्पष्ट करण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न केलेला आहे.
दूर संवेदन या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विविध विद्याशाखातील अभ्यासूंना या पुस्तकांचा निश्चितपणे उपयोग होईल याची खात्री आहे
MPSC, UPSC Optional Book
PRODUCTS DETAILS
Author : Dr. Shrikant Karlekar
Edition : 2012
Language : Marathi
Publisher : Diamond Publications
Reviews
There are no reviews yet.