Description
Rashtriya Seva Yojana -Paryavaran Sanvardhan Avam Nari Samman
Prof.Dr. Anil Digambar Wadkar
प्रस्तुत ग्रंथामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, मनोरंजन, कला, संगीत, नृत्य, क्रीडा, हवामान, जीव-रसायन, औद्योगिक, वनस्पती, समाजकार्य व्यवस्थापन, वन्यजीव संरक्षण, जलसंवर्धन, जैवविविधता संरक्षण, वृक्षारोपण, खीभ्रूण हत्या प्रतिबंध, स्वी-पुरुष समानता, महिला सक्षमीकरण, महिलांचे मानसिक व सामाजिक आरोग्य, महिलांचे आजार व त्यावरील उपाय, विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान, महिलांच हक्क व कर्तव्य, हंडाबंदी, प्रसार माध्यमाची सामाजिक जबाबदारी, अंधश्रध्दा निर्मूलन, आर्थिक साक्षरता, अल्प संख्याकांचा विकास, कौशल्य विकास, प्रतिकार शक्ती वाढविणे, साथरोग नियंत्रण, चारित्र्य निर्मिती, नैतिक मूल्य, राष्ट्रीय मूल्य, श्रमसंस्कार, रक्तदान, अवयवदान, एड्स प्रतिबंध जागृती, पल्स पोलिओ जागृती, अनुसूचीत जाती व जमातीचा विकास, आदिवासींचा विकास, संरक्षण, जागतिक तापमान वाढ, समुद्री जैवविविधता, आद्रभूमी संवर्धन, अंतराळातील कचरा निर्मुलन, शेअर बाजार गुंतवणूक, प्रदूषण नियंत्रण, मृदा संवर्धन, सर्वाना अन्न मिळण्याचा अधिकार, मानवाधिकार, संतसाहित्य, विज्ञान, लिंग समानता, किन्नरांचा विकास व सामाजिक दृष्टीकोन, वैद्यक क्षेत्र, योगा, शाश्वत विकास, राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म सहिष्णूता, माहिती तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, बचत गट, जैविक शेती, शेतकरी आत्महत्या प्रतिबंध, असंघटित कामगारांचे जीवनमान, आपत्ती व्यवस्थापन, सैन्यभरती प्रक्रिया, लैगिंक अत्याचार प्रतिबंध, ई बँकींग, आतंकवाद निर्मुलन, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्त्व विकास, ऊर्जा बचत, विविध शासकीय योजनांची जागृती, नियोजन, मालमत्ता अधिकार इत्यादी विषयावरील संशोधनात्मक प्रकरणाचा समावेश प्रस्तुत ग्रंथामध्ये करण्यात आला आहे.
MPSC, UPSC Optional Book







Reviews
There are no reviews yet.