Availability: In Stock

Unique Academy Publication – Adhunik Maharashtracha Itihas Va Samajsudharak Bhag- 2 | Samadhan Mahajan | आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाजसुधारक भाग-२ | 10वी समाधान महाजन | युनिक प्रकाशन

Original price was: ₹450.00.Current price is: ₹270.00.

Product details

Book Name: Adhunik Maharashtracha Itihas Va Samajsudharak Bhag- 2
Publication: Unique Academy Publication
Author: Samadhan Mahajan
Edition: 10th 2025
Language: Marathi
No. of pages: 368 pages
Product Dimension (in cm): 22 x 3 x 28 cm
Weight: 1500 g

Description

Unique Academy Publication – Adhunik Maharashtracha Itihas Va Samajsudharak Bhag- 2 | Samadhan Mahajan | आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाजसुधारक भाग-२ | 10वी समाधान महाजन | युनिक प्रकाशन

Adhunik Maharashtracha Itihas va Samajsudharak Bhag – 2-Samadhan Mahajan UPSC-MPSC

मनोगत

प्रिय विद्यार्थिमित्रांनो,

“आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास” या पुस्तकाची नवीन आवृत्ती आपल्या हाती देताना आनंद होत आहे; सोबतच जबाबदारी देखील आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ विद्यार्थिमित्रांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकाला दिला व इतिहासाचे वन स्टॉप सोल्युशन चनविले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

आता या नवीन वर्षात आपल्याला अनेक नवीन आवाहन व प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे, परीक्षा पद्धतीत

होत असलेल्या मोठ्या बदलांमुळे आपल्याला अभ्यास प्रक्रियेतदेखील बदल करावा लागणार आहे. प्रशासनातदेखील दिवसागणिक बदल होत असतात व त्याप्रमाणे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना तो बदल आत्मसात करावाच लागतो. आपण परीक्षार्थी असताना परीक्षा pattern, प्रश्नांच्या पद्धतीत बदल, प्रश्नपत्रिकेत बदल, वेळापत्रकात बदल या समस्यांचा सामना करावाच लागतो. एकाथनि भावी प्रशासकीय अधिकाऱ्याची मानसिकता घडविण्यात या बाबी नकळत हातभार लावत असतात. असो!

आता आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल लक्षात घेता व एकूणच अलीकडील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांतील बदल लक्षात घेता आपल्या पुस्तकाचीदेखील रचना बदलण्यात आली आहे. पूर्वी ‘आधुनिक भारताचा इतिहास’ या आपल्या एकच पुस्तकात ‘महाराष्ट्राचा इतिहास सांस्कृतिक इतिहास’ व ‘स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास’ अशा अनेक घटकांचा अंतर्भाव होता.

आता या आवृत्तीपासून ‘आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास’ व ‘आधुनिक भारताचा इतिहास’ अशी दोन पुस्तके आपल्याला मिळतील. यामुळे पुस्तकाची रचना सुटसुटीत झाली आहे. ज्यांना केवळ महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा आहे त्यांना हे वेगळे पुस्तक उपलब्ध आहे व भारताच्या इतिहासाचे टॉपिक्स् हे भारताच्या इतिहासाच्या पुस्तकात आहेत.

असे करताना पहिल्याइतकाच दर्जेदार कंटेंट दोन्ही पुस्तकांत आहे. उलट या नवीन आवृत्तीत अधिक भर घालण्यात आली आहे.

‘आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास’ या पुस्तकात समाजसुधारकांच्या कार्याचादेखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने परत वेगळे पुस्तक वाचण्याची तसदी आपणास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मला खात्री आहे की, ‘आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास’ या पुस्तकात आपल्याला परीक्षाभिमुख दर्जेदार माहिती देण्यात आलेली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थिमित्रांकडून नवीन आवृत्तीची मागणी सातत्याने होत होती. त्यास थोडा उशीर नक्कीच झाला आहे; पण नक्कीच अधिक चांगली पुस्तके तयार झाली आहेत.

पुस्तकाची रचना करताना नेहमीप्रमाणे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त राहील, याची काळजी घेण्यात आली आहे.

हे पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी योगदान देणाऱ्या ‘द युनिक अॅकॅडमी’च्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार. भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना अगणित शुभेच्छा ! …

पुस्तकाबद्दल आपल्या काही सूचना व सुधारणा असल्यास नक्की कळवा.

– समाधान महाजन

(राज्यकर उपायुक्त)

Available at AAi Book Centre on www.punebookdepo.com

call on 9922492415

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Unique Academy Publication – Adhunik Maharashtracha Itihas Va Samajsudharak Bhag- 2 | Samadhan Mahajan | आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाजसुधारक भाग-२ | 10वी समाधान महाजन | युनिक प्रकाशन”

Your email address will not be published. Required fields are marked *