Availability: In Stock

Sachin Dhawale Publication – Sankhyatmak Abhiyogyata Ankganit Quantitative Aptitude by Sachin dhawale | अंकगणित गणित सचिन ढवळे

1

Original price was: ₹600.00.Current price is: ₹420.00.

Product details

Book Name: Sankhyatmak Abhiyogyata
Publication: Sachin Dhawale Publication
Author: Sachin Dhawale
Edition: 7th July 2025
Language: Marathi
No. of pages: 774 pages
Product Dimension (in cm): 20 x 9 x 3 cm
Weight: 1.2 kg

Description

Sankhyatmak Abhiyogyata (Ankaganit) Quantitative Aptitude Sachin Dhawale

Sachin Dhawale’s Maths & Reasoning Academy, Pune

सचिन ढवळेज् पब्लिकेशन्सच्या बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण, तसेच स्पेशल पोलीस भरती.. अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांना विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे शतशः आभार !’ ज्यांच्याशिवाय या पुस्तकाची कल्पनाच करणे अवघड ठरेल ते म्हणजे माझे सहलेखक श्री. कोमल दरुरे सर यांनी मला हे

पुस्तक तयार करण्यास सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोलाचे सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी त्यांचा खुप खुप आभारी आहे. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी माझ्या बुध्दिमत्ता चाचणी व गणित शिकवणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचेच फलित जणू मी मागील 8 वर्षात 95+ बॅचेस यशस्वीरित्या पार पाडल्या. या बॅचेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी माझ्या हाताखालून घडले आहेत. पण प्रत्येकच विद्यार्थी क्लास लावू शकतो असे नाही. पण जे विद्यार्थी माझे Youtube वरील बुध्दिमत्ता चाचणी व गणिताचे Video पाहतात पण ते पुण्यात येवू शकत नाहीत किंवा काही विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत किंवा क्लास लावलेल्या विद्यार्थ्यांनाही एखादा संदर्भग्रंथ आवश्यक होता तसेच राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार पुस्तकांची मराठीत सोप्या भाषेत आवृत्ती उपलब्ध नसल्यामुळे हजारो विद्यार्थी मला मागील 5 ते 6 वर्षापासून अशा संदर्भग्रंथाची मागणी करत होते त्यांच्या मागणीला प्रतिसाद देवून हे पुस्तक लिहायला घेतले आणि ते आज पूर्णत्वास आले.

मित्रांनो कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये संख्यात्मक अभियोग्यता (अंकगणित) हा विषय Game Changing Factor ठरला आहे. म्हणून या विषयाकडे योग्य त्या वेळी लक्ष दिल्यास हा विषय सर्वाधिक न्याय देणारा ठरू शकतो हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो.

हे पुस्तक मी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींना समर्पित करत आहे.

Available at AAi Book Centre or on www.punebookdepo.com

or call on 9922492415

1 review for Sachin Dhawale Publication – Sankhyatmak Abhiyogyata Ankganit Quantitative Aptitude by Sachin dhawale | अंकगणित गणित सचिन ढवळे

  1. Vandana CHAUDHARI

    This book is very important in my exam so place cash on delivery opetion show me sir

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *