Description
विजयपथ TCS IBPS सामान्य ज्ञान (वनलाईनर स्वरूपात) द्वितीय आवृत्ती 2025 | Vijaypath TCS IBPS Samanya Dnyaan 2025
वैशिष्ट्ये :-
अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका, गृहपाल भरती, महिला व बालविकास गट क आणि ड भरती, आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग, MIDC भरती तसेच TCS IBPS मार्फत होणाऱ्या इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.
TCS IBPS ने मागे घेतलेल्या सर्व परीक्षेतील राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टेटिक GK, RTI & RTS या विषयांचे घटकनिहाय वर्गीकरण
TCS IBPS 2025 मध्ये ज्या परीक्षा घेणार आहे त्या प्रत्येक परीक्षेत GS मध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी सर्वोत्तम पुस्तक
TCS IBPS ने घेतलेल्या 27 प्रकारच्या परीक्षेतील जवळपास 450 + प्रश्नपत्रिकेतील GS च्या प्रश्नांचा समावेश
(tcs,ibps,vikas sindalkar sir,meghdut herlekar sir,sachin kurund sir,oneliner,gs)
Reviews
There are no reviews yet.