Description
संग्राम पाटील Last Hour Revision Year Book 2025 – संक्षिप्त चालू घडामोडी -8 वा अंक -(1 Jun 2024 – 30 Sept 2025) Sangram Patil /Pranoti Shinde
✨या पुस्तकाची वैशिष्ट्ये:
परीक्षाभिमुख व महत्त्वाच्या घडामोडींचा समावेश: मागील १५ महिन्यांच्या चालू घडामोडींचे मासिक स्वरूपात समावेश करणारे स्पर्धा परीक्षेतील पहिले आणि एकमेव पुस्तक.
कालखंड: १ जून २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५.
🔶MPSC (मुख्य परीक्षा, गट ब आणि क)
तलाठी भरती, वनरक्षक व इतर सरळसेवा परीक्षा.
अभ्यासक्रम: विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार To the Point & Exam Oriented मांडणी.
🔶विश्वसनीयता, दर्जेदार आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर, सर्व महत्त्वाच्या संदर्भाचे समावेशन 🧠.
स्पर्धा परीक्षेतील यशासाठी ‘LAST HOUR’S REVISION’ हेच तुमचे अंतिम शस्त्र!







Reviews
There are no reviews yet.