Description
Bhartiya Samaj GS-1 MPSC Descriptive Pattern Mains-Mahesh Shinde,Satyajeet Hinge Dnyanadeep Academy Publication
एमपीएससीच्या नवीन वर्णनात्मक स्वरूपासाठी तसेच यूपीएससीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे. श्री. सत्यजीत हिंगे सर, ज्यांचा समाजशास्त्र विषयावर असलेला गाढा अभ्यास व अध्यापनातील प्रदीर्घ अनुभव परीक्षार्थीना सदैव प्रेरणा देत असतो, यांचे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने “One Stop Solution” ठरणार आहे.
Available at AAi Book Centre or on www.punebookdepo.com
or call on 9922492415







Reviews
There are no reviews yet.