Free delivery across Maharashtra on orders above ₹4999

Sale!

Bhartiya Samaj GS-Paper-1 UPSC-MPSC-Gunjan Meshram Sampadak Dilip Khatekar (भारतीय समाज) Step Up

Original price was: ₹250.00.Current price is: ₹180.00.

Product details

Publisher ‏ : ‎ STEP UP ACADEMY (11 November 2025)
Paperback ‏ : ‎ 240 pages
Item Weight ‏ : ‎ 610 g
Dimensions ‏ : ‎ 18 x 1 x 24 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ STEP UP ACADEMY
Generic Name ‏ : ‎ Sociology

  • Fast delivery Shipped across Maharashtra in 2–5 working days.
  • 100% genuine books Sourced directly from publishers and distributors.
  • Easy returns Damaged or wrong book? We replace it.
  • Secure payment UPI, Cards, Net Banking & Cash on Delivery

Description

Bhartiya Samaj GS-Paper-1 UPSC-MPSC-Gunjan Meshram Sampadak Dilip Khatekar (भारतीय समाज) Step Up

UPSC च्या नागरी सेवेच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलवल्यानंतर मराठी भाषेतूर राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर दर्जेदार साहित्य उपलब्ध असण्याबद्दल बरेच प्रश्न निर्माण झाले. स्टेप-अप अकॅडमीने सुरुवातीपासूनब आपल्या दर्जेदार साहित्याबद्दल विद्याथ्यांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच LIPSC किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी भारतीय समाज पुस्तक (सामान्य अध्ययन-1) हे पुस्तक आम्ही आपल्यासमोर उपलब्ध करून देत आहोत. भारतीय समाज हे पुस्तक सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर असे जाणवते की भारतीय समाज हा घटक साधारणपणे 250 पैकी 60 ते 120 गुणांसाठी विचारला जातो. विद्यार्थी बऱ्याच वेळा इतिहास आणि भूगोल या घटकावर जास्त भर देतात परंतु हा घटक सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मार्क मिळण्याच्या उद्देशाने विचार केल्यास हे पुस्तक तुम्हाला शंभर टक्के उपयुक्त ठरणारच आहे परंतु व्यक्ती म्हणून भारतीय समाजाचा अभ्यास करत असताना आणि त्या अनुषंगाने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जो सकारात्मक बदल घडवणार आहात त्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी या पुस्तकातून अभ्यास करत असताना आपले मिळणारे मार्क्स वाढवणे हे सुद्धा महत्त्वाचे असणारच आहे त्याचबरोबर आपले आयुष्य सत्काराणी लावण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा परंतु यातील गोष्टी अंमलात नकी आणा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhartiya Samaj GS-Paper-1 UPSC-MPSC-Gunjan Meshram Sampadak Dilip Khatekar (भारतीय समाज) Step Up”

Your email address will not be published. Required fields are marked *

Menu

Shop by category

Categories

Browse all books