Availability: In Stock

Bhugol Iyatta : 12vi – भूगोल इयत्ता : बारावी

83.00

Product Details

Author : Balbharti ( बालभारती )

Edition : NEW

Language ‏ : Marathi

Publisher: ‎ : State Board textbooks

Description

Bhugol Iyatta : 12vi – भूगोल इयत्ता : बारावी : Balbharti State Board Text Book

Used for MPSC Exam. Available at Ksagar Book Store or on ksagaronline.com or call on 9545567862

पृथ्‍वीवरील भौतिक व मानवी पर्यावरणातील रचना, क्रिया व आंतरक्रिया यांचा अभ्‍यास म्‍हणजे
भूगोल, असे स्‍थूलमानाने मानले जाते. मागील इयत्‍तेत तुम्‍ही प्राकृतिक भूगोलाचा अभ्‍यास केला आहे. तितकाच
महत्‍त्‍वाचा भाग मानवी भूगोलात येतो. उच्च माध्यमिक स्‍तरावरील या पाठ्यपुस्‍तकात मानवी भूगोलाचा
समावेश केलेला आहे. पृथ्‍वीच्या विविध भागांत मानवाचे वास्‍तव्य पाहायला मिळते. परंतु त्‍यात वैविध्यता व
असमानता आढळते. प्राकृतिक घटकांच्या परिणामामुळे असे घडते. लोकसंख्या, वस्‍त्‍या, मानवाच्या आर्थिक
क्रिया यांमध्येविविधता आढळते. कोणती भूमी कशासाठी वापरायची हे ठरते. भूमी वापरानुसार भूमी आवरणात
बदल घडतो. या सर्व बाबींचा अभ्‍यास मानवी भूगोलातून केला जातो. त्‍यानुसार या इयत्‍तेतील पाठ्य विषयात
हा भाग आणण्याचा प्रयत्‍न केला आहे. पाठांतील घटक अभ्‍यासताना कार्यकारण भाव समजून घेणे महत्‍त्‍वाचे
आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhugol Iyatta : 12vi – भूगोल इयत्ता : बारावी”

Your email address will not be published. Required fields are marked *