Free delivery across Maharashtra on orders above ₹4999

Goel Prakashan – Sherlock Holmes Parat Yeto Ahe | शेरलॉक होल्म्स परत येतो आहे | The Return of Sherlock Holmes

₹225.00

Product details
Publisher ‏ : ‎ Goel Prakashan (4 February 2022); Goel Prakashan, 162, Budhwar Peth, Pune-411002
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 256 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9393624097
ISBN-13 ‏ : ‎ 978-9393624093
Item Weight ‏ : ‎ 400 g
Dimensions ‏ : ‎ 8.5 x 5.5 x 2 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ Goel Prakashan, 162, Budhwar Peth, Pune-411002
Generic Name ‏ : ‎ inches

  • Fast delivery Shipped across Maharashtra in 2–5 working days.
  • 100% genuine books Sourced directly from publishers and distributors.
  • Easy returns Damaged or wrong book? We replace it.
  • Secure payment UPI, Cards, Net Banking & Cash on Delivery

Description

शेरलॉक होम्स हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डायल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. होम्स हे व्यवसायाने सत्यान्वेषी (खाजगी गुप्तहेर) आहेत.

शेरलॉक होम्सच्या व्यक्तिरेखांचा व कथांचा प्रभाव नंतरच्या सर्वच गुप्तहेरकथांवर जाणवतो. बंगालीतील व्योमकेश बक्षी यांच्यावर व सत्यजित राय यांच्या फेलूदावरही हा प्रभाव दिसून येतो. शेरलॉकवरचे चलच्चित्रपट इतके प्रसिद्ध पावले की ऑर्थर कॉनन डायल यांना इंग्लंडच्या राणीने ‘सर’ हा किताब दिला.

Ι

‘दि फायनल प्रॉब्लेम’ कथेमधे डायल यांनी शेरलॉक आणि जेम्स मोरी आर्टी यांच्या झटापटीत दोघे राईशेनबाख धबधब्यावरून पडून मृत्युमुखी पडतात, असे दाखवले. शेरलॉकला संपवायचे, असा त्यांचा साधा हेतू होता. मात्र यावर जगभरातील वाचक खवळले. परिणामी त्यांना शेरलॉकच्या आठवणी लिहाव्या लागल्या. त्यातही वाचकांचे समाधान न झाल्याने, अखेरीस आपल्या कथातून त्यांना शेरलॉकला परत जिवंत करावे लागले.

शेरलॉक होम्सचा कथेतील पत्ता, २२१ बी, बेकर रस्ता, लंडन असा आहे. या रस्त्यावर मुळात लंडनमधे या क्रमांकाचे घरच नव्हते. जेव्हा रस्ता वाढून ही घरे बनली, तेव्हा २२१ बी क्रमांकाचे घर २२१ बी, शेरलॉक संग्रहालयाकरिता राखून ठेवले गेले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Goel Prakashan – Sherlock Holmes Parat Yeto Ahe | शेरलॉक होल्म्स परत येतो आहे | The Return of Sherlock Holmes”

Your email address will not be published. Required fields are marked *

Menu

Shop by category

Categories

Browse all books