Free delivery across Maharashtra on orders above ₹4999

Goel Prakashan – You Can – Tumhi Karu Shakta | तुम्ही करू शकता

₹175.00

Product details
Publisher ‏ : ‎ Goel Prakashan; First Edition (18 March 2024); Goel Prakashan, 162, Budhwar Peth, Pune-411002
Language ‏ : ‎ Marathi
Perfect Paperback ‏ : ‎ 116 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9393624089
ISBN-13 ‏ : ‎ 978-9393624086
Reading age ‏ : ‎ 8 years and up
Item Weight ‏ : ‎ 110 g
Dimensions ‏ : ‎ 23 x 19 x 2 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ Goel Prakashan, 162, Budhwar Peth, Pune-411002

  • Fast delivery Shipped across Maharashtra in 2–5 working days.
  • 100% genuine books Sourced directly from publishers and distributors.
  • Easy returns Damaged or wrong book? We replace it.
  • Secure payment UPI, Cards, Net Banking & Cash on Delivery

Description

तुमची उद्दिष्टे पूर्ण , विजय आणि मिळवल्यासाठी जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमच्यामध्ये ते खरोखरच आहे का, याचा तुम्हाला अनेकदा प्रश्न पडतो का ?

स्वतःची वैयक्तिक वाढ आणि कल्याणासाठी व स्वतःला सक्षम करण्यासाठी ‘तुम्ही करू शकता’ या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल. या पुस्तकात जॉर्ज मॅथ्यू अॅडम्स तूमचे जीवन पूर्ण यशस्वी , तुमचा यशाचा मार्ग मोकळा , कोणत्या गोष्टी करायच्या याबद्दल सांगतात. जसे की, तुमच्या सर्जनशील दृष्टीला आकार देण्यासाठी एक तास शांतपणे बसणे, इतरांची सेवा करताना मागे-पुढे न बघणे, तुमच्या चारित्र्याला तुमच्या कामावर राज्य करू देणे, तुमच्या चुकांचा अभ्यास करणे, वेळेचा वापर करायला शिकणे आणि बरेच काही… या सवयी लावा, तुमचे जीवन नक्कीच बदलेल.

तुमच्या मनाने एकदा ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही करू शकता असे ठामपणे सांगणारा एक शक्तिशाली मार्गदर्शक, ज्याच्या लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. अशा अनेक मार्गदर्शक तत्त्वांनी भरलेले हे पुस्तक आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Goel Prakashan – You Can – Tumhi Karu Shakta | तुम्ही करू शकता”

Your email address will not be published. Required fields are marked *

Menu

Shop by category

Categories

Browse all books