Availability: In Stock

K’sagar Publication – IBPS Special TET Paper 1 & 2 – Sampurna Margadarshk Marathi MH-TET

Original price was: ₹645.00.Current price is: ₹550.00.

Product details

Book : Sampurna Margadarshk Marathi MH-TET
Publisher ‏ : ‎ K’sagar Publications Pune; K’sagar Publications Pune edition; K’sagar Publications Pune edition (14 January 2024); K’sagar Publications Pune
Paperback ‏ : ‎ 576 pages
Reading age ‏ : ‎ 15 years and up
Item Weight ‏ : ‎ 1 kg 50 g
Dimensions ‏ : ‎ 22 x 3 x 28 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ KSagar Book Centre Pune
Generic Name ‏ : ‎ Books

Description

K’sagar Publication – IBPS Special TET Paper 1 & 2 – Sampurna Margadarshk Marathi MH-TET

गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा प्राथमिक स्तर म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवी या वर्षांसाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी व उच्च प्राथमिक स्तर म्हणजे इयत्ता सहावी ते आठवीसाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी अशा एकूण दोन स्तरांवर घेतली जाणार आहे. प्राथमिक स्तरासाठी- (१) बालमानस- शास्त्र व अध्यापनशास्त्र (२) भाषा पहिली (३) भाषा दुसरी (४) गणित आणि (५) परिसर अभ्यास अशा पाच घटकांतर्गत तर- उच्च प्राथमिक स्तरासाठी- (१) बाल- मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (२) भाषा पहिली (३) भाषा दुसरी (४) गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे या चार घटकांतर्गत विहित करण्यात आलेला पाठ्यक्रम अतिशय व्यापक व विस्तृत कक्षा असणारा आहे. या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रमाचा एकत्रित, साकल्याने व आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करून प्रस्तुतच्या संदर्भाची रचना साकारली आहे. या दोन्ही परीक्षांचा व्यापक अभ्यासक्रम लक्षात घेऊन एकात्मिक व सर्व समावेशक दृष्टिकोनातून पुस्तकाची रचना एकूण आठ विभागांत उपविषयनिहाय करण्यात आली आहे. प्रत्येक उपविषयास आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व व त्या त्या उपविषयाची व्याप्ती लक्षात घेऊन प्रत्येक विभागात संबंधित उपविषयां- तर्गत आवश्यक तितकी प्रकरणे दिली आहेत. संपूर्ण पुस्तक वस्तुनिष्ठ चार पर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात असल्याने ते निश्चितच अधिक परीक्षाभिमुख बनले आहे. आपल्या अभ्यासक्रमात बालमानस- शास्त्र व अध्यापन पद्धती यांना दिलेले महत्त्व लक्षात घेऊन या उपविषयावरही विशेषत्वाने भरपूर व सर्वसमावेशक प्रश्न दिले आहेत. साधी-सोपी के सागरीय भाषाशैली याही संदर्भात अगत्याने जपली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “K’sagar Publication – IBPS Special TET Paper 1 & 2 – Sampurna Margadarshk Marathi MH-TET”

Your email address will not be published. Required fields are marked *