Description
Lokprashasan लोकप्रशासन
MPSC, UPSC तसेच सर्व स्पर्धा परीक्षा व एम. ए. करीता
प्रा. बी. बी. पाटील
लोकप्रशासन’ या ग्रंथाची सुधारित अकरावी आवृत्ती आपल्यासमोर ठेवताना आम्हाला विशेष समाधान होत आहे.
गेली ३५ वर्षे महाराष्ट्रातील विद्यार्थी बंधू-भगिनी आणि प्राध्यापक मित्रांनी ज्येष्ठ राजकीय विचारवंत, लेखक प्रा. बी. बी. पाटील यांच्या या ग्रंथाचे यथार्थ स्वागत केलेले आहे. आता आम्ही या ग्रंथाची अद्ययावत आणि परिपूर्ण अशी अकरावी आवृत्ती प्रकाशित करीत आहोत. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागांच्या लोकप्रशासन विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हा ग्रंथ निश्चितच उपयुक्त व मार्गदर्शक ठरणार आहे.
या ग्रंथाची खास वैशिष्ट्ये
◆M. P. S. C., U. P. S. C. आणि M. A. परीक्षांच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार लोकप्रशासन विषयाची संपूर्ण व सविस्तर चर्चा.
◆ विशेष मान्यवर व दर्जेदार संदर्भग्रंथांच्या आधारे विषयाचे सांगोपांग विश्लेषण.
लोकप्रशासन विषयाची सुबोध, सुसंगत व दर्जेदार मांडणी.
प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्पर्धाकाली *उपयुक्त असणारी प्रश्नपेढी.
◆ वस्तुनिष्ठ प्रश्न, लघूत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न यांचा समावेश
Public Administration Book For MPSC UPSC Mains Optional
Reviews
There are no reviews yet.