Availability: In Stock

Maharashtra Shikshak Patrata Pariksha 15 Prashnapatrika Sanch 2013-2021 – Vitthal Rautvar, Smart Study

Original price was: ₹395.00.Current price is: ₹240.00.

Product details
Book : Maharashtra Shikshak Patrata Pariksha 15 Prashnapatrika Sanch 2013-2021
Author : Vitthal Rautvar, Smart Study
Publisher ‏ : ‎ Smart Study Publication
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 868 pages
Item Weight ‏ : ‎ 430 g
Dimensions ‏ : ‎ 15 x 5 x 30 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Smart Study Publication
Generic Name ‏ : ‎ Printed Educational Book

Description

Maharashtra Shikshak Patrata Pariksha 15 Prashnapatrika Sanch 2013-2021 – Vitthal Rautvar, Smart Study

• मिशन TET-2024 परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक

• पेपर – । (इ. 1 ली ते 5 वी )

• पेपर – ॥ (इ. 6 वी ते 8 वी )

• [ प्रत्येक अंकगणित व बुद्धिमत्ता हस्तलिखित स्पष्टीकरणासह अचूक उत्तरे]

• वैशिष्ट्ये :

~ 2013 ते 2021 पर्यंत झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) पेपर – । (इ. 1 ली ते 5 वी) आणि पेपर ॥ (इ. 6 वी ते 8 वी) अशा एकूण 15 प्रश्नपत्रिकांचा समावेश.

~ 2013 ते 2021 पर्यंत झालेल्या TET एकूण 15 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुध्दिमत्ताच्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे.

~ अंकगणित व बुद्धिमत्ताच्या रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण (एखादा पर्याय चुकीचा का? मग बरोबर कोणते ? ते दिले आहे.)

~ या पुस्तकामध्ये एकूण 15 प्रश्नपत्रिका असून 2550+ प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

~ सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तरे अंतिम तालिके (Final Answer Key) नुसार देण्यात आले आहे.

~ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे घेतल्या गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, प्रश्नपत्रिकांचे पॅटर्न बऱ्याच प्रमाणात सारखे असल्याचे दिसून येते.

~ 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Maharashtra Shikshak Patrata Pariksha 15 Prashnapatrika Sanch 2013-2021 – Vitthal Rautvar, Smart Study”

Your email address will not be published. Required fields are marked *