Availability: In Stock

Million Dollar Weekend: The Surprisingly Simple Way to Launch a 7-Figure Business in 48 Hours (Marathi)

350.00

Product details
Publisher ‏ : ‎ Goel Prakashan (18 December 2024)
Paperback ‏ : ‎ 246 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9393624542
ISBN-13 ‏ : ‎ 978-9393624543
Item Weight ‏ : ‎ 250 g
Dimensions ‏ : ‎ 19 x 15 x 2.1 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ Goel Prakashan 162, Budhwar Peth, Pune-411002
Generic Name ‏ : ‎ Printed Educational Book

Description

नोआह कागन यांनी माझे आयुष्य बदलून टाकले. त्यांच्यामुळेच मी माझा व्यवसाय निर्माण करू शकलो. त्या व्यवसायाने पुढे जाऊन अनेक मिलियन डॉलर्सची विक्री केली. ‘मिलियन डॉलर वीकएन्ड’ हा एक खराखुरा व्यवहार आहे. – सॅम पार HAMPTON चा सह-संस्थापक, HUSTLE-MOST OF MY FIRST MILLION चा संस्थापक. उद्योजकीय यशाचे एक साधे-सोपे सूत्र असते. जे तुम्ही तुमच्या एका जीवन बदलवून टाकणाऱ्या आठवडा अखेरीस आत्मसात करू शकता हे खरोखरच इतके सोपे आहे. आत्ताच इतिहासातील सर्वोत्तम वेळ आहे एक नफादायी उद्योग व्यवसाय चालू करण्याची. उद्योजकता गुंतागुंतीची असायलाच हवी असे नाही. खरेतर, अगणित लोक प्रत्येक दिवशी नफा देणारा उद्योग-व्यवसाय चालू करतात. ते त्यासाठी केवळ इस्टाग्रामवर बढाई मारत बसत नाहीत. गेल्या दशकात, एक यशस्वी उद्योजक नोआह कागन यांनी काही अत्यंत सोप्या पायऱ्या शोधून काढल्या आहेत – मिलियन डॉलर व्यवसाय उभ्या करण्याच्या, त्यांचा उपयोग त्यांनी स्वतः सात आकडी मिलियन डॉलर्सचे उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी केला आहे… तेही अति वेगाने. त्यांनी हजारो इच्छुक उद्योजकांना तेच समान सूत्र वापरून खरा, भरभराटीस येणारा उद्योग-व्यवसाय कसा उभारायचा, हे शिकवले आहे. ते असे आहे- * तुमचे स्वतःचे नाव-निमितात घाउस शोधा, ज्यायोगे तुम्ही तुमच्या भीतीवर विजय मिळवाल आणि मजेत उद्योग-व्यवसाय कराल. * एखादी अशी कल्पना प्रमाणित करण्यासाठी पसे घालवू नका, की जिच्यामुळे ग्राहक प्रोत्साहिन झालेत तुमचा व्यवसाय स्वयमलित करा, ज्यायोगे तुम्ही झोप घेत असतानाही तो तुम्हाला कमाई करून देत राहील. आणि हे सर्व एका आठवडा अखेरीस अनेक लढायांत ज्यांची चाचणी झालेली आहे, अशा टनावारी इमेल्स, आराखडे, आणि तुम्हाला एका कक्षात फिरण्यासाठी चालू करण्याच्या दृष्टीने, तुमच्या स्वप्नातले जीवन निर्माण करण्यासाठी, आणि तुम्ही ज्याला पात्र आहात, असे स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी ‘मिलियन डॉलर वीकएन्ड एक मार्ग देऊ करतो, सोमवारपर्यंत, बाजारात ज्याची परीक्षा झालेली आहे, असा नफादायी व्यवसाय तुमच्याकडे असेल आणि तुम्ही ती जादुई सात आकडी संख्या प्राप्त करण्याच्या मार्गावर असाल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Million Dollar Weekend: The Surprisingly Simple Way to Launch a 7-Figure Business in 48 Hours (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *