Description
Prachin va Madhyayugin Bharatacha Itihas SM Publication
पुस्तकाची वैशिष्ट्ये –
पुस्तकाच्या या दुसऱ्या आवृत्तीची रचना करतांना २०१३ ते २०२५ दरम्यान UPSC व MPSC यांनी घेतलेल्या परीक्षांचा व त्यातील सबंधित प्रश्नांचा विचार करून त्याप्रमाणे पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे.
पूर्व परीक्षेतील आयोगाचे PYQ त्या त्या घटकामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.
UPSC ची मुख्य परीक्षा व नवीन अभ्यासक्रमानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
UPSC व MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांव्यतिरिक्त इतर सर्व सरळ सेवा परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी देखील हे पुस्तक उपयुक्त आहे.
नवीन आवृत्तीत नकाशे, चित्र, चार्ट, ग्राफ व बॉक्स यांचा वापर करून पुस्तकाची सदर आवृत्ती अद्यावत, लक्षवेधक व परीक्षाभिमुख करण्यात आलेली आहे.
Available at AAi Book Centre on www.punebookdepo.com
or call on 9922492415







Reviews
There are no reviews yet.