Description
Prashasanachya Navya Vata [प्रशासनाच्या नव्या वाटा]
Shekhar Gaikwad
शालेय जीवनात
उत्तम शैक्षणिक गुणवत्ता असणारे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत येऊन देखील, प्रशासकीय व्यवस्था त्याप्रमाणात जर सुधारणार नसेल तर त्यासाठी निश्चितच
काही अतिरिक्त क्षमता व कौशल्य प्राप्त केल्याशिवाय पर्याय नाही. शासकीय नोकरीच्या चौकटीत राहून आपण काही नवनिर्मिती करु शकतो असा आत्मविश्वास अपवादानेच दिसून येतो.
काही थोड्या अधिकाऱ्यांमध्ये असा उत्साह नोकरीच्या सुरुवातीला दिसतो, घर, कार्यालय, संसार, इतर जबाबदाऱ्यांशी तडजोड करता-करता पुढे-पुढे तो कमी होत जातो
उपजत कल्पनाशक्तिचा विसर पडू नये म्हणून शासन सेवेत असलेल्या व नव्याने दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हे काही निवडक नावीन्यपूर्ण प्रयोग
Reviews
There are no reviews yet.