Description
Pustpalan Ani lekhakarm Iyatta : 12vi
पुस्तपालन आणि लेखाकर्म इयत्ता : बारावी
अकरावीच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने स्वामित्व संस्थेचे लेखांकन व लेखांकनाच्या मूलभूत संकल्पनांचा समावेश
आहे. बारावीच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने भागिदारी संस्था व नफा न कमविणाऱ्या संस्थांच्या लेखांकनाचा समावेश
आहे. तसेच प्रमंडळ लेखांकनामध्ये भागांचे लेखांकन, वित्तीय विवरणांचे विश्लेषण, विनिमय विपत्र, लेखांकनात
संगणकाचा उपयोग इत्यादींचा समावेश केलेला आहे.
Available at Aai Book Centre or on
www.punebookdepo.com or call on 9922492415







Reviews
There are no reviews yet.