Description
Abhishek Thigale – Sampurna Ankganit Topic Wise PYQ (2009 te 2025)
माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
सस्नेह नमस्कार,
संपूर्ण अंकगणित Topic wise PYQ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती तुमच्या हातात देताना मला खूप आनंद होत आहे.
आयोगाचा पॅटर्न आणि माझ्या स्वतःच्या Shortcut / Concept methods मुलांना समजण्यासाठी 2009 से 2025 मधील सर्व 126 प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न काठिण्यपातळीनुसार स्पष्टीकरणासहित पुस्तकात दिलेले आहेत.
पारंपारिक पद्धत थोडी बाजूला ठेवून माझी पद्धत समजण्यासाठी प्रत्येक घटकाच्या आधी Concept Video तुम्हांला QR Code द्वारे उपलब्ध करुन दिला आहे. प्रत्येक Toplo चा असा Video असलेले हे
महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे. यासोबतच सूत्रांशिवाय प्रश्न सोडवणे, चा वापर न करता उत्तर काढणे, रद्द (१) प्रश्नांचे सुद्या स्पष्टीकरण करून 1247 प्रश्नांचा पुस्तकात समोवश आहे.
पुस्तकाचे Proof reading आणि छोट्या-मोठ्या सुधारणांसाठी मला पुजा राकुरे, नागेश मोरे, अन्सार काझी, समीर मुकेटी, शरद चव्हाण, चेतना पटले, दीपिका पराडके आणि अनुजा प्रसाद विगळे… या विद्यार्थी मित्र मैत्रिणींची मदत झाली.
Cover page बनवतांना मयुर पाटील (ASO 2023) आणि संदीप कदम (ASO, STI – 2023) या मित्रांनी मदत केली. पुस्तकाच्या Cover चे श्रेय श्रीमंत शिंदे सरांकडेच जाते.
सर्वात महत्वाचे म्हणजे अक्षरजुळवणी आणि आकर्षकपणा याचे संपूर्ण श्रेय श्री. रविंद्र शहा सर यांना,
Available at AAi Book Centre or on www.punebookdepo.com
or call on 9922492415







Reviews
There are no reviews yet.