Description
Sachin Dhawale – Special Police Bharti – Ankganit ani Buddhimatta Chachani – स्पेशल पोलीस भरती – अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी – Basic + सराव + PYQ – … समावेश – New 3rd Edition 2025
2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई, बॅण्ड्समन पोलीस शिपाई, कारागृह पोलीस शिपाई आणि राज्य राखीव पोलीस बल (SRPF) अशा एकूण 96 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या सर्व प्रश्नांचा समावेश.
घटकनिहाय वर्गीकृत सराव प्रश्नसंच विश्लेषणासह Conceptual Approach – Shortcut Tricks
2024 मधील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची बदलती काठिण्यपातळी भेदण्यासाठी अचूक मांडणी.
सहलेखक श्री. कोमल दिलीप दरुरे
(dhavale ganit,sachin dhavale,ganit buddhimatta pyq,math,reasoning,police bharti,ganit budhimatta prashnsanch )







Reviews
There are no reviews yet.