Description
Bee Publication – TET Shikshak Patrata Pariksha Paper 1 Va Paper 2 TET Sampoorna Margdarshak Guide Bee Publication – TET Shikshak Patrata Pariksha Paper 1 Va Paper 2 TET Sampoorna Margdarshak शिक्षक पात्रता परीक्षा (पेपर 1 व पेपर 2) TET संपूर्ण मार्गदर्शक गाईड – पेपर 1 व पेपर 2 (2013 ते 2024) च्या झालेल्या सर्व प्रश्नप्रत्रिकांचा समावेश 5th Edition 2025 – 26 ( Marathi ) – AjitKumar
वैशिष्ट्ये :
संपूर्ण सुधारित व अद्ययावत अभ्यासक्रमाचा समावेश.
अतिशय सोप्या व सुलभ पद्धतीने आणि विषयांचा सस्पष्टीकरणासह अद्ययावत असे गाईड.
शालेय अभ्यासक्रमाचाही यामध्ये समावेश.
मागील प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे मार्गदर्शक.
प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर परीक्षात्मक शॉर्ट नोट्स.
💥 शिक्षक पात्रता परीक्षा (2025-26)
🔴पेपर 1 व पेपर 2
🔺2013 ते 2024 च्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
♦️TET संपूर्ण मार्गदर्शक गाईड ☘या पुस्तकातून खालील विषय कव्हर होतील
🔸 बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र
🔸 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह
🔸 इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह
🔸 परिसर अभ्यास
🔸 सामाजिक शास्त्र
🔸 विज्ञान
🔸गणित व बुद्धिमत्ता
🔸आता अभ्यास करा वेगळ्या पद्धतीने आणि तुमचं स्वप्नातील यश मिळवा!
यशस्वी करिअरची गुरुकिल्ली







Reviews
There are no reviews yet.