Description
PRODUCTS DETAILS
Author : Dr. Shrikant Karlekar
Edition : 2011
Language : Marathi
Publisher : Diamond Publications
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
Bhaugolik Mahiti Pranali (GIS)
Dr. Shrikant Karlekar
जीआयएस (GIS) या पुस्तकाची ही सुधारित तिसरी आवृत्ती आहे. डायमंड पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या आवृत्तीत वाचकांच्या आग्रहानुसार अंकीय सांख्यिकी (Digital Data) व अंकीय प्रतिमेचा (Digital Image) अभ्यास नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.जीआयएस हे तंत्रज्ञान संगणकयुगातले व संगणकावरच आधारित असेतंत्र आहे. त्याची स्वतःची अशी एक भाषा आहे, ती भाषा व अभिक्षेत्रीय(Spatial) सांख्यिकीच्या पृथक्करणासाठी वापरले जाणारे तंत्र, शास्त्रीयदृष्टिकोनातून साध्या, सोप्या भाषेत उलगडून दाखविणे हाच या पुस्तकाचाप्रमुख उद्देश आहे.जीआयएस तंत्रज्ञानाची वाढती गरज व त्याचा वाढता वापर यांसाठी हे तंत्र नेमकेपणाने कळणे महत्त्वाचे. त्या दृष्टीने या पुस्तकाचा खूप चांगला उपयोग होत असल्याचे जाणकारांचेही मत आहे.
MPSC, UPSC Optional Book
PRODUCTS DETAILS
Author : Dr. Shrikant Karlekar
Edition : 2011
Language : Marathi
Publisher : Diamond Publications
Reviews
There are no reviews yet.