Availability: In Stock

Bhugol Shastriya Sanshodhan Tantrachi Multatve Dr. P.M.Nagtode

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

Bhugol Shastriya Sanshodhan Tantrachi Multatve

Dr. P.M.Nagtode

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात भूगोलशास्त्राच्या बदलत्या ज्ञानशाखेवरून संशोधन प्रक्रियेस एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

भगोलतज्ञ व संशोधकांनी संशोधन पद्धती तयार करून त्यात क्षेत्रअभ्यास (Field Study), निरीक्षण, सर्वेक्षण, सांख्यिकी संकलन व विश्लेषण व जी.आय.एस.-जी.पी.एस. करण्यावर भर दिला आहे.

या सर्व संशोधन घटकांचा अभ्यास करूनच माझे हितचिंतक प्राचार्य डॉ. जे.ए. शेख, प्रा. डॉ. वाय.वाय. दुधपचारे, प्रा. डॉ. हरिष द. लांजेवार यांनी तंत्रज्ञानयुक्त संशोधन कार्य करून नागपूर विद्यापीठाची आचार्य (Ph.D.) ही पदवी प्राप्त केली. पुढेही भूगोलशास्त्राचे बदलते स्वरूप पाहता संशोधन करू इच्छिणाऱ्या संशोधकाला या बहुविध संशोधन तंत्राची गरज भासणार आहे.

भूगोलशास्त्रातील संशोधनाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट असण्याच्या दृष्टीने हे एक उपयोगी शैक्षणिक प्रकाशन केले आहे. यातून प्राध्यापक, विद्यापीठीय संशोधक व शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक यांना मूलभूत संशोधन तंत्राची ओळख होईल अशी पुस्तकाची रचना मातृभाषेतून करण्याचे समाधान उदंड लाभू लागले आहे.

MPSC, UPSC Optional Book

Description

PRODUCTS DETAILS

Author : Dr. P.M. Nagtode
Edition : 2012
Language ‏ : Marathi
Publisher ‎ : Pimplapure & Co. Publishers

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhugol Shastriya Sanshodhan Tantrachi Multatve Dr. P.M.Nagtode”

Your email address will not be published. Required fields are marked *