Description
Indian Polity (Maharashtra Panchayatirajsah)-Mahesh Shinde इंडियन पॉलिटी (महाराष्ट्रातील पंचायतराज) Dnyanadeep
मनोगत
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो….
स्पर्धा परीक्षा क्षेत्राम इंडियन पॉलिटी हा विषय अत्यंत महत्याचा धावा मानला जातो. UPSC उणि MPSC परीक्षेची तयारी करताना संविधान, राज्यव्यवस्था आणि लोकशाही मात्यांवा अभ्यास करणे म्हणजे केवळ परीक्षाभिमुख तयारी करणे लहे, तर जीवलाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक समृद्ध करण्याचा मार्ग आहे.
माझ्या पंधराहून अधिक वर्षाच्या अध्यापन अनुभवातून हजारो विद्यार्थ्यांना राज्यसारार आणि स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करताना एक महत्त्वाची बाय माझ्या लक्षात आली आहे.
कोणत्याही विषयाचे सखोल झाल, तेही सोप्या आणि स्पाट भाषेत उपलब्ध झाले तरच यशाचा मार्ग सुकर होतो. कृषी, कायदा, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील माइन्या विद्यानुभवाच्या आधारावर राज्यव्यवस्था या विषयायचे प्रश्न विद्यार्थ्यांना अधिक समजावून देणे हेच माझे अध्यापनाचे ध्येय राहिले आहे.
‘ज्ञानदीप अकॅडमी’ च्या नावीन्यपूर्ण बॅचेस, सतत घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षा आणि हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास था पुस्तकात अभिव्यक्त झाला आहे. माझ्या लेखणीतून प्रसिद्ध झालेली वीराहून अधिक पुस्तके अभ्यासकेंद्रित व परीक्षाभिमुख दृष्टिकोन ठेवून लिहिली नेली आहेत. हे पुस्तक सुद्धा विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानाची मूलभूत तत्त्ये अगदी सोप्या आणि सहज भाषेत तसेच परीक्षामिमुख पद्धतीने मांडणी करून देते.
विद्याथ्यांनी या पुस्तकाचा उपयोग करून शैक्षणिक यश संपादन करावेच, तसेब सजम व जबाबदार नागरिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी, ही अपेक्षा.
अॅड. महेश राजाराम शिंदे
Available at AAi Book Centre or on
www.punebookdepo.com or
call on 9922492415







Reviews
There are no reviews yet.