Description
Kalecha Itihas Va Rasgrahan Iyatta : 12vi – कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता :बारावी
Available at Aai Book Centre or on
www.punebookdepo.com or call on 9922492415
कलेचा इतिहास व रसग्रहण या विषयाच्या अभ्यासामुळे तुम्हांला अनेक नवनवीन गोष्टींचे ज्ञान मिळणार
आहे. भारतीय तसेच पाश्चात्य कला, त्यांचा समृद्ध इतिहास किती मोठा आहे याची माहिती या विषयाद्वारे
मिळणार आहे. येथे अगदी थोडासाच भाग आपल्याला अभ्यासासाठी दिलेला आहे. यात गोडी निर्माण
करण्यासाठी या विषयाची पुस्तके, मासिकांत, वृत्तपत्रांत येणारे लेख वाचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
करूनही अधिक माहिती तुम्हांला मिळू शकेल.







Reviews
There are no reviews yet.