Description
Rajkiya Vicharacha Itihas राजकीय विचाराचा इतिहास Dr. N. Y. Dole
‘ राजकीय विचाराचा इतिहास’ म्हटले तर जगाच्या इतिहासात होऊन गेलेल्या थोर प्रतिभाशाली विचार-वंतांच्या राजकीय विचारांचे दर्शन आहे, म्हटले तर मानवाच्या नैसर्गिक इच्छा-आकांक्षांना वाट करून देणाऱ्या प्रणालींचे प्रक्षोभक चित्रण आहे. महाविद्या-लयीन व विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे हे ज्याप्रमाणे उत्कृष्ट शास्त्रशुद्ध पाठ्य-पुस्तक आहे त्याप्रमाणे जिज्ञासू वाचकांना, जिवंत राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या विचारी मनांना भुरळ घालील असा तो वैचारिक ग्रंथही आहे. प्राचीन चीन, भारत, ग्रीस आणि रोम, मध्ययुगीन इस्लामी साम्राज्ये, रेनेसान्सनंतरचा वैभवशाली युरोप गेल्या तीन शतकांतील बव्हंश केलेल्या महत्त्वाच्या राजकीय वार, चिकित्सक व संयमी बुद्धीन विवेचन आहे.
Dr. N. Y. Dole Rajkiya Vicharacha Itihas MPSC, UPSC Optional Book







Reviews
There are no reviews yet.