Description
State Board Revision Prashnasanch Rohit Dandagaval/Sandip Waghmare
वाढणाऱ्या आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षा किवा केला जलाना असे निदर्शनास येते की, आज एकेका गुणाना महत्व प्राप्त झाले आहे त्यादि प्रश्नाचे स्वरूप व काठिण्यपातळीत देखील बरीच होत आहे म्हणून मागील काही वर्षाच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता तुम्हाला जसे जागोल की प्रत्येक प्रकि स्वरूप है प्रामुख्याने पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नांवर अवलंबून आहे यामुळे MPSC PSLETLASO-ESI व इतर कोणत्याही परीक्षेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण किमान 4 की ते 12 वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकाचे वाचन हे केलेच पाहिजे. त्याचा फायदा प्रामुख्याने हा आपल्या पटेशंसाठी सामगाना पाया भक्कम होण्यास होतो.
कोणतीही स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी केवल अभ्यास महत्वाचा नसून त्याचा सराव करणे देखील अत्यावश्यक आहे व हा सराव फक्त ती विषय काढून पूर्ण होऊ शकत नाही तर त्यतीबवत्व त्यावर आधारित प्रश्न सोडविल्यास तो विषय पूर्णपणे समजम्याप्स मदत होते
याच दृष्टिकोनातून आम्ही इयत्ता 4 थी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या विविध विषयांच्या एकू पाठ्यपुस्तकांवर (जुना व नवीन अभ्यासक्रम) आधारित अचूक सर्वसमावेशी परिपूर्ण असा प्रशनलंक तयार केला आहे आणि ती आपल्यासमोर सादर करण्यास आज आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे यात आमच्या परीक्षेच्या दृष्टीने गरजेनुसार मनुव्याने सर्व विषयांचा समावेश तसेच मागच्याच वर्षी समाविष्ट झालेल्या नवीन पाठ्यपुस्तकांवर केन्द्रीत प्रशन तयार करण्यात आले आहे. आम्ही अपेक्षा करतो की, या प्रश्नसंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पाया भक्कम हेोईल आणि वारंवार याचा सराव केल्यास जास्तीत जास्त प्रशन सोडवण्यात अचूक वेळेत सोडवन्याल मदत होईल व स्पर्धा परिक्षेबद्दल असणारी मिती बन्याच अंशी कमी होऊन आत्मविश्वास वाडेत
या प्रवासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोलाचे सहकार्य निकालेले आमचे मित्र-मैत्रिणी व इतर सहकारी यांचे मनापासून आभार…!
हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी दिल्याबद्दल व या पुस्तकाची प्रकाशन व वितरणाची जबाबदारी असणारे फ्यूचर पब्लिकेशनच्या श्री. श्रीकांत पाटील सरांच्या सहकार्याबद्दल आभार तक या पुस्तकाची आकर्षक व सुटसुटीत मांडणी करणारे INFINITY Graphics यांच्या सहकार्यामुळे हे पुस्तक मी कमी वेळात पुर्ण करु शकलो.
Reviews
There are no reviews yet.