Description
Prachin Va Madhyayugin Bhartacha Itihas GS-I
Mahesh Shinde / Vipul Waghmode
एमपीएससीच्या नवीन वर्णनात्मक स्वरूपासाठी तसेच यूपीएससीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे हे प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास हे श्री. विपुल वाघमोडे सर लिखित पुस्तक, व त्यांचा या विषयाचा असलेला गाढा अभ्यास व अध्यापनातील प्रदीर्घ अनुभव परीक्षार्थीना सदैव प्रेरणा देते.
या पुस्तकाच्या माध्यमातून विषयाची सखोल समज व परीक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य अभ्यास घटक यासाठी उपयुक्त संदर्भ विद्यार्थ्यांच्या हाती मिळणार आहे.
Available at AAi Book Centre or on
www.punebookdepo.com or
call on 9922492415







Reviews
There are no reviews yet.