Free delivery across Maharashtra on orders above ₹4999

Sale!

Anil Anklagi – अनिल अंकलगी | स्पर्धा परीक्षा बुद्धिमापन चाचणी | Vision Publication

Original price was: ₹250.00.Current price is: ₹175.00.

Product details

Book Name: Sampurna Chachani
Publication: Vision Publication
Author: Anil Ankalgi
Edition: 7th -2022
Language: Marathi
No. of pages: 304 pages
Product Dimension (in cm): 20 x 9 x 3 cm
Weight: 500 gm

  • Fast delivery Shipped across Maharashtra in 2–5 working days.
  • 100% genuine books Sourced directly from publishers and distributors.
  • Easy returns Damaged or wrong book? We replace it.
  • Secure payment UPI, Cards, Net Banking & Cash on Delivery

Description

स्पर्धा परीक्षा बुद्धिमापन चाचणी | Anil Anklagi / अनिल अंकलगी | VISION PUBLICATION

Buddhimapan Chachani – Anil Ankalgi- बुध्दिमत्ता चाचणी

लेखक : अनिल अंकलगी

सुधारित आवृत्तीच्या निमित्ताने…

पुस्तकाची सुधारित आवृत्ती व तिची पुर्नमुद्रित आवृत्त्या यांना जिज्ञासू वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत.

सुधारित आवृत्ती मोठ्या आकारात आपल्या हातात देतांना यशस्वीतांनी तसेच परीक्षार्थीनी आग्रहाने सुचविलेला एक बदल आम्ही केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१८ व २०१९ या कालावधीत घेतलेल्या राज्यसेवा (पूर्व) व पी.एस.आय./ एस.टी.आय./ असिस्टंट (मुख्य) / ए.एस.ओ. (मुख्य), टॅक्स असिस्टंट या परीक्षांचे पेपर्स सरावासाठी म्हणून दिलेले आहेत.

सरावानेच सराईतपणा येईल या दृष्टीने याचे महत्त्व आहेच त्यासोबतच परीक्षेतील प्रश्नांचा दर्जाही आपल्याला यशस्वी तयारीसाठी मार्ग दाखवेल यात शंका नाही. मनःपूर्वक शुभेच्छांसह….

लेखक / प्रकाशक

Available at AAi Book Centre or on www.punebookdepo.com

or call on 9922492415

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Anil Anklagi – अनिल अंकलगी | स्पर्धा परीक्षा बुद्धिमापन चाचणी | Vision Publication”

Your email address will not be published. Required fields are marked *

Menu

Shop by category

Categories

Browse all books