Description
वैकल्पिक विषय भूगोल आयोगाच्या गतवर्षीय प्रश्नपत्रिका 2000 ते 2023
प्रश्नसंच मालिकेतील प्रस्तुत पुस्तकात, 2000 ते 2023 या वर्षातील यूपीएससी मुख्य परीक्षेतील ‘भूगोल’ या वैकल्पिक विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा मराठीत अनुवाद केला आहे. त्याचप्रमाणे मूळ इंग्रजी प्रश्नही मराठी प्रश्नाखाली दिल्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेतील इंग्रजी प्रश्न समजून घेण्याची क्षमतादेखील विकसित होईल, याची काळजी घेतली आहे. एकंदर विचार करता भूगोलासाठी पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके आणि वर्तमानपत्र, नियतकालिके इत्यादी विविध स्त्रोतांतून नेमके काय व कसे वाचन करायचे हे समजून घेण्याचा मार्गच या प्रश्नसंचाच्या पुस्तकातून सापडावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे पुस्तक सनदी सेवा परीक्षांच्या तयारी प्रक्रियेत मूलभूत प्रारंभ बिंदू ठरेल, अशी खात्री वाटते.







Reviews
There are no reviews yet.