Availability: In Stock

Nirali Publication – Bhugolachi Multatve Bhag 2 By A B Savadi

Original price was: ₹1,000.00.Current price is: ₹800.00.

Product details

Book Name: Bhugolachi Multatve Bhag 2
Publication: Nirali Publication
Author: A B Savadi, P S Kolekar
Edition: Jan-2023
Language: Marathi
No. of pages: 928 pages
Product Dimension (in cm): 23 x 5 x 28 cm
Weight: 1 kg 630 g

Description

Bhugolachi Multatve Khand -2 ( Manavi Bhugol )

भूगोलाची मूलतत्वे खंड -दुसरा ( मानवी भूगोल ) A B SAVAD खंड -दुसरा ( मानवी भूगोल )
A B SAVADI -ए.बी.सवदी / पी. एस. कोळेकर

मनोगत

‘भूगोलाची भूलतर दुबारा भानवी भूगोल) या अंधाची प्रथम आवृत्ती ने 2008 मध्ये प्रकाशित झाली. सन 2019 पर्यंत या अंधाच्या आठ आवृत्त्या प्रकाशित झाल्या.

सन 2022 मध्ये महाराष्ट्र राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा MPSC आणि केंद्रीय लोकसेवा परीक्षा • UPSC या दोन्ही अभ्यासक्रमात समानता ठेवण्यात आली. आता दोन्ही. अभ्यासक्रम सारखेच आहेत. महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेला भूगोल ऐच्छिक/वैकल्पिक विषय घेणान्या विद्याथ्यांसाठी पेपर क्र. 1 (Subject Code 1027) हा ‘भूगोलाची मूलतत्वे (Principles of Geography) हा निर्धारित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात एकंदर 10 घटक (Units) आहेत. यामध्ये प्राकृतिक आणि मानवी भूगोलाच्या सर्व शाखा आहेत. याची व्याप्ती फारच मोठी असल्याने विषयाला योग्य न्याय देण्यासाठी MPSC Main Examination Geography Optional Paper-1 हा विषय दोन खंडांमध्ये प्रकाशित करण्याचे निश्चित केले आहे.

‘भूगोलाची मूलतत्वे खंड दुसरा (मानवी भूगोल) या ग्रंथामध्ये पुढील सात शाखांचा समावेश केलेला आहे. –

Available at AAI Book Centre or on www.punebookdepo.com

or call 9922492415

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Nirali Publication – Bhugolachi Multatve Bhag 2 By A B Savadi”

Your email address will not be published. Required fields are marked *