Availability: In Stock

K-Sagar Publication – 7 Sarav Prashnapatrika + 9 Purvichya Prashnapatrika 16 Prashnapatrika TET Paper 1 | Shashikant Annadate , Swati Shete | Marathi

Original price was: ₹395.00.Current price is: ₹298.00.

Product details

Book : 7 Sarav Prashnapatrika + 9 Purvichya Prashnapatrika 16 Prashnapatrika TET Paper 1
Publisher ‏ : K-Sagar Publication
Edition ‏ : ‎ 6th Edition 2026
Language ‏ : ‎ Marathi
Print length ‏ : ‎ 268 pages
Reading age ‏ : ‎ 15 years and up
Item Weight ‏ : ‎ 450 g
Dimensions ‏ : ‎ 22 x 1 x 28 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ K-Sagar Publication Pune

Description

K-Sagar Publication – 7 Sarav Prashnapatrika + 9 Purvichya Prashnapatrika 16 Prashnapatrika TET Paper 1 | Shashikant Annadate , Swati Shete | Marathi

TET Paper 1-7 Sarav Prashnapatrika+9 Purvichya Prashnapatrika 16 Prashnapatrika-Shashikant Annadate,Swati Shete K’sagar

के’सागरीय

प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते. महावीर महाविद्यालया तील या तरुण, अभ्यासू व होतकरू प्राध्यापकाने साकारलेले शिक्षक पात्रता परीक्षा (TET) विषयक है दसरे पुस्तक होय, त्यांचे ‘TET पेपर १ व TET पेपर २ संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पुस्तकाच्या लागोपाठ ११ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. हे पुस्तक विद्यार्थिमित्रांना भावले असून अध्ययन व लेखन कार्याशी प्रमाणिकपणा हा या तरुण उपयुक्त सिद्ध झाले आहे. अध्यापन चालू असतानाच लेखकाचा स्थायीभाव.

डॉ. अन्नदाते यांच्या लेखणीतून साकारलेले ‘TET पेपर १ (१६ प्रश्नपत्रिका) हे प्रस्तुतचे पुस्तक अभ्यासताना त्यांनी विषयाला दिलेला न्याय आणि नव्या परीक्षा पद्धतीची त्यांना असलेली नाण या दोहोंचा प्रत्यय पानोपानी आल्याशिवाय राहत नाही.

श्री. आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन व कोल्हापुरातील नामवंत विधीज मा. के. ए. कापसे, याच संस्थेचे कार्यवाह मा. मोहन गरगटे व प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी यांच्याकडून लेखनाची प्रेरणा व उत्तेजन मिळाल्याचे प्रा. अन्नदाते कृतज्ञतेने नमूद करतात.

आपल्या गुरुजनांना व सहकारी मित्रांनाही आपल्या लेखन प्रयत्नाचे श्रेय देण्यास ते विसरत नाहीत. आपली पत्नी सौ. स्वाती हिने लेखनास अनमोल मदत केल्याचेही ते आवर्जून नमूद करतात. हा प्रा. अन्नदाते यांचा आणखी एक गुणविशेष.

सात सराव प्रश्नपत्रिका व सन २०१३, २०१४,

२०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२१, २०२४ व २०२५ मध्ये होऊन गेलेल्या परीक्षांच्या नऊ प्रश्नपत्रिका अशा एकूण सोळा प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेला हा संदर्भ आपणास आपल्या परीक्षेसाठी उपयुक्त सिद्ध होईल व आपला यशोमार्ग निश्चितच सुकर करील अशा सार्थ अपेक्षेसह तो आपल्या हाती सोपविताना अतिशय आनंद होत आहे. आपल्या निश्चित अशा यशाकरिता यथार्थ शुभेच्छांसह !

आपलाच, व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)

Available at Aai Book Centre or on

www.punebookdepo.com or call on 9922492415

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “K-Sagar Publication – 7 Sarav Prashnapatrika + 9 Purvichya Prashnapatrika 16 Prashnapatrika TET Paper 1 | Shashikant Annadate , Swati Shete | Marathi”

Your email address will not be published. Required fields are marked *