Description
Maharashtra Van Vibhag Vanrakshak Bharti 94 Prashnapatrika sanch 2019 to 2025 ( Marathi , Vitthal Rautwar , Smart Study )
वैशिष्ट्ये :
TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या वनविभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांचा समावेश
महाराष्ट्र शासन तर्फे 2019 मध्ये ऑनलाईन घेण्यात आलेल्या एकूण 22 प्रश्नपत्रिकांचा समावेश
या पुस्तकामध्ये एकूण 94 प्रश्नपत्रिका आणि 5,960+ प्रश्नांचा समावेश
TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या वनविभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरणासह…..
रद्द झालेल्या प्रश्नाचे स्पष्टीकरण
TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष तसेच चालू घडामोडी (पर्यावरणासंबधित) एकूण 40 सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश
TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.
आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक। वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.







Reviews
There are no reviews yet.