Description
MPSC Mains Uttralekhan Kala By Lokseva Publivation
2020 ते 2024 या पाच वर्षातील एकूण 400 प्रश्नांची सविस्तर मॉडेल उत्तरे.
“Art of Answer Writing” वरील सर्वंकष मार्गदर्शन.
UPSC च्या धर्तीवर परिचय, मुख्य भाग, निष्कर्ष या स्वरुपात मॉडेल उत्तरे.
प्रश्नांच्या मागणी व स्वरुपानुसार विश्लेषणात्मक व बहुआयामी लेखन.
मॉडेल उत्तरामध्ये चालू घडामोडी, महत्त्वपूर्ण आकडेवारी, Quotes, नकाशे, योजना व उदाहरणांचा समावेश.
सर्व प्रकारच्या प्रश्नांसाठी उत्तर लेखनाच्या विविध Format चा सराव.
वेळ व शब्द मर्यादेचे काटेकोर पालन करून मर्यादित व प्रभावी लेखनाची तयारी
सोप्या, ओघवत्या व परीक्षाभिमुख भाषेत उत्तरलेखन.







Reviews
There are no reviews yet.