Description
Samajik Nyay (Social Justice)-सामाजिक न्याय GS-2-MPSC Descriptive Pattern Mains-Mahesh Shinde Gauravkumar Bale
या पुस्तकामध्ये तुम्हाला “सामाजिक न्याय” (Social Justice) या घटकाचा पुरेपूर अभ्यास करता यावा यासाठी घटक / उपघटकनिहाय प्रकरणे तयार करून त्यांची बैसिकपासून मांडणी ते घटनात्मक बाबी आणि त्यामध्ये चालु घडामोडींचा समावेश करुन एकूणच सखोल चर्चा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक वाचताना भारतीय समाजातील कळीचे मुद्दे – त्यातील समस्या आणि त्यावर वास्तववादी उपाययोजना या संदर्भात अभ्यास करणे आपल्या सर्वांना सहज शक्य होणार आहे.
Available at AAi Book Centre or on
www.punebookdepo.com or
call on 9922492415







Reviews
There are no reviews yet.