Description
Smart Study Publication – TET Prashnapatrika Sanch Paper 1 and Paper 2 | TET शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच पेपर – 1 & पेपर – 2 | 3390+ प्रश्न 2013 ते 2025 | New Edition 2026 Paperback – 9 March 2026
♦ 2013 ते 2025 पर्यंत झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) पेपर – 1 (इ. 1 ली ते 5 वी) आणि पेपर ॥ (इ. 6 वी ते 8 वी) अशा एकूण 19 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
♦ 2013 ते 2025 पर्यंत झालेल्या TET एकूण 19 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुध्दिमत्ताच्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे.
♦ अंकगणित व बुद्धिमत्ताच्या रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण (एखादा पर्याय चुकीचा का? मग बरोबर कोणते ? ते दिले आहे.)
♦ या पुस्तकामध्ये एकूण 19 प्रश्नपत्रिका असून 3390+ प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
♦ सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तरे अंतिम उत्तर तालिके (Final Answer Key) नुसार देण्यात आले आहे







Reviews
There are no reviews yet.