Availability: In Stock

Dr. R S Aggarwal – Quantitative Aptitude (in Marathi Edition) Book 2025 – 2026 | Sankhyatmak Abhiyogyata | TCS IBPS Exam Pattern – for MPSC Group A & B, UPSC, PSI, STI, ASO, Tax Assistant, Excise SI Competitive Exams

Original price was: ₹499.00.Current price is: ₹375.00.

Product details

Book Name : Quantitative Aptitude (Marathi Edition)
Publication : ‎ S. Chand Publishing
Author : R. S Aggarwal
Edition: Revised edition
Publisher ‏ : ‎ S Chand and Company Ltd.
Publication date ‏ : ‎ 7 October 2025
Language ‏ : ‎ Marathi
Print length ‏ : ‎ 704 pages
Reading age ‏ : ‎ 15 years and up
Item Weight ‏ : ‎ 587 g
Dimensions ‏ : ‎ 26 x 20.4 x 1.1 cm
Packer ‏ : ‎ S Chand and Company Ltd, 40/2A Site IV, Sahibabad Industrial Area, Ghaziabad, U.P – 201010, Contact 18001031926, Email id: info@schandpublishing.com
Generic Name ‏ : ‎ Book

Description

Sankhyatmak Abhiyogyata R.S.Agrawal-Marathi Edition (Quantitative Aptitude)

सुधारित आवृत्तीची प्रस्तावना

1989 मध्ये हया पुस्तकाच्या प्रकाशनपासून संध्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) आणि अभ्यासकामध्ये एक खास मानाचे स्थान मिळविले आहे, जे स्पर्धापरीक्षेत भाचे आहेत आणि प्रथम निवड म्हणून हे पुस्तक विधाच्च्या बाजूने ठामपणे उभे राहिले आहे आणि त्याने याविषयी तसेच अधिक कठोर सराव प्रदान करून त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यात मदत केली आहे.

आता, पाऊण शतकाहून अधिक काळानंतर, परीक्षेच्या सतत बदलणाऱ्या वातावरणासोबत सहज समजण्याजोगे समाधान आणि सर्वोत्तम सामग्री प्रदान करण्याच्या आपल्या मूलभूत संकल्पनेचे पालन करताना हे पुस्तक स्वतः लाही पुनर्रचित करते.

या सुधारित आणि विस्तारित आवृत्तीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः

1. व्यापकता – 5500 पेक्षा अधिक प्रश्नांसह (उत्तर आणि समाधानासह समर्थित) हे पुस्तक पूर्वर्वीपेक्षा अधिक व्यापक आहे.

2. अनुसरणास सुलभ सर्व अध्याय सूत्रे आणि निराकरण उदाहरणांसह सुरू होतात. सिद्धांत सहज समजून घेता येतात आणि त्यानंतर सरावासाठी मोठ्या प्रमाणावर प्रश्न दिलेले आहेत.

3. नवीनतम वर्ष 2016 पर्यंतच्या परीक्षांतील प्रश्न (स्मरणाधारित) समवेत, हे पुस्तक नवीनतम चाचणी नमुन्यांसह सरावासाठी प्रश्न सादर करते.

बरील सुधारणांमुळे आधीच लोकप्रिय असलेल्या या पुस्तकाची सुधारित आणि अद्ययावत आवृत्ती आणण्याची वाचकांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण होत आहे. आम्ही प्रामाणिकपणे आशा करतो की वाचक याचा उत्तम लाभ घेतील.

या पुस्तकाच्या सुधारणांसाठी रचनात्मक सूचनांचे नेहमीच स्वागत केले जाईल.

खूप खूप शुभेच्छा!

पुस्तकाचे ठळक वैशिष्ट्ये

शॉर्टकट पद्धतींद्वारे त्यांच्या समाधानांसह वस्तुनिष्ठ प्रकार प्रश्नांचा भंडार.

प्रत्येक अध्यायाच्या सुरूवातीला दिलेल्या पूर्ण निराकरण केलेल्या उदाहरणांमुळे प्रत्येक विषयाची संपूर्ण व्याप्ती.

प्रत्येक घड्यामध्ये स्पष्टीकरणात्मक समाधानासह Data Sufficiency प्रकार प्रश्नांवर स्वतंत्र सराव.

Data Interpretation वर अधिक समृद्ध विभाग.

मागील काही वर्षांच्या परीक्षापत्रांमधील प्रश्न (स्मृती-आधारित) समाविष्ट.

संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude – मराठी)
संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude – मराठी) या पुस्तकाचे हे पुनरावृत्त (Revised) संस्करण विशेषतः TCS-IBPS पॅटर्न वर आधारित स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यात आले आहे.
यात स्पष्टीकरणात्मक तसेच वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असून, हे पुस्तक महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरते.
या परीक्षांमध्ये MPSC/UPSC, PSI/STI/ASO, कर सहाय्यक/उत्पन्नकर उपनिरीक्षक (Excise SI) तसेच इतर थेट भरतीच्या परीक्षा यांचा समावेश आहे.

पुस्तकाचे ठळक वैशिष्ट्ये (Key Features)
✍ शॉर्टकट पद्धतींद्वारे त्यांच्या समाधानासह वस्तुनिष्ठ-प्रकार प्रश्नांचा भंडार.
✍ प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला दिलेल्या पूर्ण निराकरण केलेल्या उदाहरणांमुळे प्रत्येक विषयाची संपूर्ण व्याप्ती.
✍ प्रत्येक धड्यामध्ये स्पष्टीकरणात्मक समाधानासह Data Sufficiency प्रकार प्रश्नांवर स्वतंत्र सराव.
✍ Data Interpretation वर अधिक समृद्ध विभाग.
✍ मागील काही वर्षांच्या परीक्षापत्रांमधील प्रश्न (स्मृती-आधारित) समाविष्ट.

Contents (अनुक्रमणिका)
अंकगणित कौशल्य (Arithmetic Skills)
1. संख्यांचा ल. सा. वि. आणि म. सा. वि.
2. दशांश अपूर्णांक
3. सरलीकरण
4. वर्गमुळे आणि घनमुळे
5. सरासरी
6. संख्यांवर आधारित प्रश्न
7. वयवारी
8. घातांकांचे नियम
9. लॉगरिदम
10. टक्केवारी
11. नफा आणि तोटा
12. गुणोत्तर व प्रमाण
13. भागीदारी
14. समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण
15. नळ आणि टाकी
16. वेळ आणि कार्य
17. वेळ आणि अंतर
18. बोट आणि प्रवाह
19. ट्रेनवरील गणिती प्रश्न
20. मिश्रण
21. सरळ व्याज
22. चक्रवाढ व्याज
23. क्षेत्रफळ
24. आकारमान आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ
25. शर्यत आणि कौशल्य पूर्ण खेळ
26. दिनदर्शिका
27. घड्याळ
28. रोखे आणि समभाग
29. क्रमचयन आणि संचयन
30. संभाव्यता
31. खरी सवलत
32. बँकाची सवलत
33. त्रिकोणमिती
34. मालिकेत न जुळणारी संख्या शोधा

माहिती सादरीकरण (Data Interpretation)
1. सारणी (Tables)
2. स्तंभलेख (Bar Graphs)
3. वृत्तालेख (Pie Charts)
4. रेखालेख (Line Graphs)

Available at AAi Book Centre or on www.punebookdepo.com

or call on 9922492415

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dr. R S Aggarwal – Quantitative Aptitude (in Marathi Edition) Book 2025 – 2026 | Sankhyatmak Abhiyogyata | TCS IBPS Exam Pattern – for MPSC Group A & B, UPSC, PSI, STI, ASO, Tax Assistant, Excise SI Competitive Exams”

Your email address will not be published. Required fields are marked *