Description
Sampurn Ankganit (संपूर्ण अंकगणित)-Dipak Surve Sir
मनोगत…
स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता होय. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाचा विचार करता या पुस्तकात भुमिती, संभाव्यता, Primentation & Combination, श्रेठी इ. प्रकरणांचा समावेश केलेला आहे. हे हे पुस्तक UPSC ते पोलीस शिपाई तनोच इतर केंद्रीय परीक्षांचा, पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
या पुस्तकात अंकगणित, भूमिती आणि बीजगणित अशा एकूण 54 घटकांचा समावेश केलेला आहे. प्रत्येक घटक समजून देवून त्याखाली सरावासाठी 4 उदाहरणे आणि पुन्हा त्याच घटकावर परीक्षेला आलेली उदाहरणे असे स्वरूप दिले आहे. सोप्या प्रकारापासून ते अवघड प्रकारापर्यंत पुस्तकाची रचना केलेली आहे.
या पुस्तकाच्या लिनवाणासाठी एकूण 45 पेक्षा जास्त नसंदर्भग्रंथ मराठी, हिंदी व इंग्रजी पुस्तकांचा वापर करण्यात आलेला आहे.
स्वतः मार्च 2026 अमवेर 170+ बँचेना शिकवण्याच्या अनुभवातून नेमका विद्यार्थ्यांना IMP असणारा परीक्षाभिमुख घटक या पुस्तकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
सदर पुस्तकाच्या रचनेप्रमाणे अभ्यास केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.
आपल्या प्रतिक्रिया आम्हास नक्की कळवा…
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा…
धन्यवाद..!
तुमचाच
दीपक दत्तात्रय सुर्वे
Available at AAi Book Centre or on www.punebookdepo.com
or call on 9922492415








Reviews
There are no reviews yet.